- Log in to post comments
मजकूर
अलेक्स हॅलेच्या 'रुट्स' ह्या पुस्तकाचा अनुवाद वाचनात आला होता, पण आता अनुवादकाचे नाव आठवत नाही.
कुणाला माहीत असल्यास अनुवाद्क्/प्रकाशन्/प्रकाशनाचे अंदाजे वर्ष सांगावे ही विनंती
चर्चा प्रकार
अलेक्स हॅलेच्या 'रुट्स' ह्या पुस्तकाचा अनुवाद वाचनात आला होता, पण आता अनुवादकाचे नाव आठवत नाही.
कुणाला माहीत असल्यास अनुवाद्क्/प्रकाशन्/प्रकाशनाचे अंदाजे वर्ष सांगावे ही विनंती
अभिप्राय
सागर
सागर · Mon, 29 Nov 2010 - 06:55
एवढेच माहिती आहे. बाकीची माहिती मिळाली तर अवश्य कळवेन निपो :)
पुस्तक जबरदस्त आहे यात शंकाच नाही
पण बहुतेक श्रीराम बुक एजन्सीचे प्रकाशन असावे
नंदन
नंदन · Mon, 29 Nov 2010 - 07:19 · उत्तर
सागरने दिलेल्या माहितीवरून शोधल्यावर श्रीविद्या प्रकाशनाचं पुस्तक आहे असं दिसतं. 'रसिक'च्या संकेतस्थळावर खरेदीसाठी उपलब्ध आहे. (दुवा)