परीक्षणे

एक निष्काम कर्मयोगी : डॉ. हिम्मतराव बावस्कर

आरागॉर्न ·

नुकतेच डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचे 'बॅरिस्टरचं कार्टं' हे पुस्तक वाचण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर प्रयत्न आणि जिद्द यांच्या सहाय्याने मात केल्याची ही कथा आत्मचरित्रपर आहे. डॉ. बावस्कर यांचा जन्म देहेडचा. जालना जिल्ह्यात पाचशे लोकवस्ती असलेले हे गाव. आईवडील अशिक्षित. गावा…

पुढे वाचा →

बखर अंतकाळाची - कालातीत भारतीय जाणीवेचा रसाळ आविष्कार

चिंतातुर जंतू ·

अंताजीच्या बखरीच्या पहिल्या भागाविषयी इथे वाचता येईल. प्लासीच्या लढाईनं संपवलेल्या ‘अंताजीच्या बखरी’चा दुसरा भाग काही वर्षांनंतर सुरु होतो. मधल्या काळात पानिपत होऊन गेलेलं आहे; अंताजी पंधरा-वीस वर्षांनी म्हातारा (म्हणजे चाळीशी गाठण्याच्या बेतातला, मध्यमवयीन) झालेला आहे. अंताजीच्य…

पुढे वाचा →
पुस्तक

मायकल आणि हाना

चित्रा राजेन्द… ·

‘माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मी माझ्याबाहेर उभा राहून स्वत:ला निरखीत होतो.’ असं म्हणत जगणार्या मायकलची ही कहाणी ---- http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=112&Itemid=125

पुढे वाचा →

अंताजीची बखर - ऐतिहासिक महत्त्वाची ऐतिहासिक कादंबरी

चिंतातुर जंतू ·

‘मराठी ऐतिहासिक कादंबरी’ असं म्हटलं की काही ठराविक नावं समोर येतात. त्यांचा एक साचादेखील जवळपास ठरलेला असतो. एखादी ऐतिहासिक महत्त्वाची व्यक्ती किंवा घटना घ्यायची आणि अलंकृत (किंवा अगदी शब्दबंबाळ!) भाषेची खैरात करून त्या व्यक्ती/घटनेभोवती एक महिरप तयार करायची. मराठी मनाला पूज्य आण…

पुढे वाचा →

व्हॅटिकन : एक अनभिषिक्त, कलंकित साम्राज्य

आरागॉर्न ·

व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स चौकात गेल्यावर पहिला शब्द मनात आला तो म्हणजे भव्यता. जे समोर दिसते आहे त्याचे वर्णन शब्दातीतच नव्हे तर इतर कुठल्याही प्रकारे करणे अशक्य आहे याची जाणीव होते. म्हणूनच कॅमेराही निरूपयोगी ठरतो. मग सेंट पीटर्स बसिलिकेमध्ये गेल्यावर मायकेल एंजेलोच्या दैवी…

पुढे वाचा →
पुस्तक

`पुवि'वरील मित्र-मैत्रीणंकरिता...

चित्रा राजेन्द… ·

ह्या पुस्तकाचा परिचय लोकसत्ता-लोकरंग-पुस्तकांचे पान येथे १ फेब्रुवारी २००९ साली प्रसिध्द झाला होता. `पुवि'च्या मित्र-मैत्रीणींकरता तो इथे देत आहे. तो वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.... http://www.loksatta.com/old/daily/20090201/lr09.htm

पुढे वाचा →

उत्कंठावर्धक रहस्यमालिका : मिलेनियम ट्रिलॉजी

आरागॉर्न ·

आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या जगतामध्ये दर काही वर्षांनंतर वेगवेगळ्या कथाप्रकारांची चलती असते. एके काळी ऐतिहासिक प्रणयकथांना मागणी होती, मग स्टेफनी मायरच्या ट्वायलाइट सीरीजनंतर व्हॅम्पायर कथांची चलती झाली. साय-फाय त्यामानाने मध्यममार्गी. फार वरही नाही आणि अगदी तळालाही नाही. फक्त एकच…

पुढे वाचा →

गुरुदत्तः तीन अंकी शोकांतिका - एक अभिजात मराठी पुस्तक

चिंतातुर जंतू ·

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुरुदत्त आवडलेले पुष्कळ लोक भेटतात. व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्तानं ‘टाईम’मासिकानं काही दिवसांपूर्वी जी रोमँटिक चित्रपटांची यादी जाहीर केली, तीत ‘प्यासा’चं नाव पाहून अनेक भारतीयांना आनंद झाला. तो आनंद ठीकच होता. पण त्यापुढे जाऊन ‘गुरुदत्तच्या चित्रपटा…

पुढे वाचा →
पुस्तक

स्वत:त खोलवर डोकावणारी... ती... एकटी....

चित्रा राजेन्द… ·

‘एकम’ ही ‘मौज - दिवाळी२००४’ च्या अंकात प्रसिध्द झालेली कादंबरी. ही कहाणी आहे देवकीची. देवकी मराठीतील एक प्रथितयश लेखिका. ‘मातृभाषा मराठीतच लिखाण करायचं’ असं तिनं पक्कं ठरवलं आणि त्यानुसार आपला जीवनमार्ग आखला. त्यासाठी तिला आजन्म एकटेपणा स्वीकारावा लागला आणि तिने तो जाणीवपूर्वक स्…

पुढे वाचा →

सच्च्या प्रीतीसाठी तहानलेली जीवनाच्या वाटेवरील वाटसरु.....

चित्रा राजेन्द… ·

अंबिका सरकार ह्यांच्या ‘अंत ना आरंभही’ कादंबरीची नायिका, मराठी विषयाची प्राध्यापिका उषा. विसाव्या शतकाच्या, साठच्या दशकातील विवाहिता. पुरुषप्रधान समाजात जगताना तिला स्वत:ची खरी ओळख पटेपर्यंत उशीर होतो. वस्तुस्थिती काय आहे हे समजायला वेळ लागतो. आत्मभान जागं होईपर्यंतच्या काळात जास…

पुढे वाचा →
पुस्तक

‘आर्तता’ ह्या सूत्राभोवती गुंफलेल्या दीर्घकथा...

चित्रा राजेन्द… ·

‘आर्तता’ ह्या सूत्राभोवती गुंफलेल्या दीर्घकथांचा हा संग्रह आहे. नातेसंबंधांतील विविधता हे ह्यातील कथांचं वैशिष्ट्य. स्त्री-पुरुष नातेसंबंध, स्त्रीची घुसमट आणि स्त्री-स्वातंत्र्य (संक्रमण, बाबाची आई), विवाहबाह्य नातेसंबंध (जन्म), रक्ताच्या नात्यातील माणसांचे आपसांतील नातेसंबंध (श्…

पुढे वाचा →
पुस्तक

समुद्र - मिलिंद बोकील ह्यांच्या कादंबरीविषयी...

चित्रा राजेन्द… ·

मिलिंद बोकील ह्यांची ‘समुद्र’ ही कादंबरी आपल्या ‘पुवि’ च्या यादीमध्ये समाविष्ट करावी ही विनंती. ह्या पुस्तकाचा परिचय वाचण्यासाठी खालील लिंकवर जा -- http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=archive&filter=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A…

पुढे वाचा →

चाकोरीबाहेरचं-’कोबाल्ट ब्लू’

मणिकर्णिका ·

सचिन कुंडलकर हे नाव प्रायोगिक नाट्यकर्मींना सुपरिचित आणि ’गंध’मुळे जगाच्या काना-कोपरयात पोहोचलेलं. लघुपट-’द बाथ’, छोट्याशा सुट्टीत, चेतन दातारच्या ’१, माधवबाग’चं रुपांतर ’ड्रीम्स ऑफ़ तालिम’, ’पूर्णविराम’ अशा अनेक प्रायोगिक नाटकांमधून त्याने आपला ठसा उमटवलेला आहे. पण त्याने लेखनात…

पुढे वाचा →
पुस्तक

द ड्वार्फ

आरागॉर्न ·

शाळेच्या वर्षाचा शेवटचा दिवस. गणिताचा तास चालू आहे. शिक्षक आज सिलॅबसबाहेरचं बोलणार आहेत. कट. एक जण सरपण गोळा करून त्यावर शेंगा भाजतो आहे. सरपणाचे लाकूड समोर नुकत्याच पाडलेल्या घरांचे आहे. घरे बेकायदा होती. बहुधा. त्याचा मित्र येतो, त्याचेही घर गेले आहे. अंधार पडल्यावर ते रस्त्याच…

पुढे वाचा →

रिबेका - अज्ञात भूतकाळाची भासमान सावली

अदिती ·

जागतिक वाङ्मयामध्ये आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण रचनेने आपला असा वेगळा ठसा उमटवणारी काही पुस्तके आहेत. उदा. गॉन विथ द विंड, द अल्केमिस्ट आणि रिबेका. केवळ ही पुस्तके लोकप्रिय आहेत म्हणून ती वैशिष्ठ्यपूर्ण आहेत असे मात्र मला वाटत नाही. यातलं रिबेका मी अलिकडेच वाचलं. रिबेकाबद्दल थोडंसं लिह…

पुढे वाचा →

भालचंद्र नेमाडे यांची महाकादंबरी 'हिंदू' - स्तुत्य पण फसलेला प्रयत्न

चिंतातुर जंतू ·

नुकतीच प्रकाशित झालेली आणि विविध कारणांमुळे चर्चित झालेली नेमाड्यांची 'हिंदू' कादंबरी वाचून काढली. कादंबरीचं ढोबळ मानानं कथासूत्र, प्रमुख पात्रं-प्रसंग वगैरेंबद्दल पूर्वी या आणि इतर ठिकाणी बरंच काही येऊन गेलेलं आहे. त्यामुळे त्याची पुनरुक्ती करण्याऐवजी आधी ते धागे वाचावेत अशी विन…

पुढे वाचा →

गडदेचा बहिरी

वल्ली ·

गडदेचा बहिरी ही ढाकच्या कड्यात असलेल्या बहिरीच्या गुहेत चालणार्‍या पशुहत्येविरुद्ध चाललेल्या संघर्षाची कहाणी. राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या उढेवाडीतला खंडबा उंबरे कीर्तनाच्या ओढीने मळवलीतील एक जेष्ठ कीर्तनकार बुवांना कीर्तनासाठी उढेवाडीत आमंत्रण देतो. बुवा उढेवाडीत येउन…

पुढे वाचा →
पुस्तक

'आवरण'

मणिकर्णिका ·

"बाबरी मशीद जमीनदोस्त झाल्यानंतरच्या काळात अल्पसंख्यांकांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी सरकार काही धोरणे आखते. बुद्धीवादी, मार्क्सवादी, जातीनिरपेक्षवाद्यांना हाताशी धरून इतिहासातल्या काही विवक्षित सत्यांना दडपायचा प्रयत्न करते. इतिहास पुनर्लेखनाचे संकेत मिळायला लागतात. या धडधडीत ख…

पुढे वाचा →
पुस्तक

शाळा - एका उत्सवाचा सोहळा

मृत्युन्जय ·

शाळा हा विषयच असा आहे की कितीही लिहा कमीच पडेल. पेनातली शाई संपेल (किंवा कळफलक दाबु दाबुन बोटे दुखतील) पण शाळेच्या आठवणी संपणार नाहीत. प्रत्येकाच्या हृदयात शाळेच्या आठवणींसाठी एक वेगळ कप्पा राखुन ठेवलेला असतो. त्या १०-१२ वर्षांच्या आठवणी नेहेमीच सोनेरी रुपेरी असतात असे नाही पण अट…

पुढे वाचा →

एक प्रांजळ आत्मकथन : आय. अझिमॉव्ह

आरागॉर्न ·

मी सहसा आत्मचरित्रे वाचायचे टाळतो. बहुतेक वेळा त्यात आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न असतो, हे विशेषत: चित्रपट अभिनेत्यांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवते. दुसरे म्हणजे ज्यांच्या आयुष्यात काय काय कसे कसे झाले याबद्दल उत्सुकता वाटावी अशा व्यक्ती फारशा नाहीत. मग मुराकामीचे 'व्हॉट आय टॉक अब…

पुढे वाचा →