`कार्डिओग्राम' निलिमा बोरवणकरांच्या पुस्तकाविषयी...

चित्रा राजेन्द्र जोशी

मजकूर

आजच्या लोकसत्ता च्या लोकरंग पुरवणी - पुस्तकाचे पान ह्यात मी लिहिलेला पुस्तक परिचय प्रसिध्द झाला आहे. `कार्डिओग्राम' ह्या निलिमा बोरवणकरांच्या कादंबरीविषयी लिहिले आहे.
तो वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=112&Itemid=125

धन्यवाद.

अभिप्राय

सागर

सागर · Sun, 30 Jan 2011 - 09:58

चित्रा,

छान लेख आहे. आत्ताच वाचला.
कार्डिओग्राम माझ्या संग्रहात नक्की येणार. त्याचे श्रेय तुमच्या लेखाला :)
मी या पुस्तकाबद्दल कधी ऐकले नव्हते.
एका छान पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Sun, 30 Jan 2011 - 12:40

सागर,
धन्यवाद! तुम्हांला हा ले़ख आवडला हे वाचून छान वाटले. आता पुस्तक वाचल्यानंतर पुन्हा एकदा ह्या विषयावर बोलू या.

चर्चा प्रकार