- Log in to post comments
मजकूर
विंदा करंदीकरांना जाऊन १४ तारखेला १ वर्ष होईल. आजच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत त्यांच्या सूनबाईंनी, प्रतिमा करंदीकर ह्यांनी, एका लेखात त्यांच्या आठवणी लिहिल्या आहेत. तो वाचत असताना मला मी लिहिलेल्या खालील लेखाची आठवण झाली. ते गेल्यानंतर त्यांच्याविषयी माझ्या मनातील भावना मी त्यात लिहिल्या होत्या. `पुवि'वरील सर्व मित्र-मैत्रीणींनी तो वाचावा ह्या मोहापोटी तो इथे देत आहे.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=69829:2010-05-14-09-36-30&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194
त्यांच्या पुस्तकांतून तर आता ते कायमचेच माझ्याकडे वास्तव्यास आहेत. हे समाधान आहे.
चर्चा प्रकार
अभिप्राय
वल्ली
वल्ली · Sat, 12 Mar 2011 - 06:13
धन्यवाद चित्रा.
विंदांना जाउन एक वर्ष पूर्ण होईल. खरंच वाटत नाही अजून. जणू काही ते अजूनही आपल्यातच आहेत आणि तसे ते आहेतही, राहतीलही.
तुम्ही भाग्यवान. तुम्हाला प्रत्यक्ष एका तपस्वीचा सहवास लाभला.
सागर
सागर · Wed, 16 Mar 2011 - 06:21 · उत्तर
तुम्ही भाग्यवान. तुम्हाला प्रत्यक्ष एका तपस्वीचा सहवास लाभला.
खरेच नशीबवान आहेस चित्रा तू
आनंदयात्री
आनंदयात्री · Wed, 16 Mar 2011 - 01:15
लेख सुंदर आहे आणि तुम्ही खुप भाग्यवान आहात.