मुखपृष्ठ

माझे शेल्फ

ऋग्वेद अर्थसार

इंग्रजी शीर्षक
Rugved Arthsar
सारांश

Rugved Arthsar ( ऋग्वेद अर्थसार ) Author : Bapu Bhanudas Kumbhar या अभ्यासग्रंथात ऋग्वेदातील ऋचांचा अर्थ खगोलशास्त्रीय पद्धतीने लावून इंद्रादि देव, देवता, सूर्य, पृथ्वी यांचा उगम, ग्रहतारे, जोडतारे, द्वैती तारे, इत्यादींबद्दल पौराणिक विश्लेषणांसह वैज्ञानिक स्पष्टीकरणे देण्याचा प्रयत्न केला आहे, जो प्रस्थापित समजुतींना धक्का देणारा आहे. It Is Published By : Sakal Prakashan

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
470.00
समुदायाने जोडले
बंद