मुखपृष्ठ

माझे शेल्फ

विकसित भारत २०४७

इंग्रजी शीर्षक
Viksit Bharat 2047
सारांश

Viksit Bharat 2047 ( विकसित भारत २०४७ ) Author : Dr S. G.Bapat , Pra. P. L. Nankar , Dr A. M. Joshi , Pra. N. K .Gune विकसित अर्थव्यवस्थेची' कारणमीमांसा करून, खऱ्याखुऱ्या विकासाची दिशा शोधण्याचा प्रयत्न, त्या त्या क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींनी या पुस्तकात केला आहे. व्यक्ती, समाज व पर्यावरण या तिन्ही घटकांवर होणाऱ्या लाभहानीचा विचार करून आपला देश कशाप्रकारे विकसित केला पाहिजे, या संबंधी त्यांचे विचार, आपणा सर्वांना निश्चितच मार्गदर्शक ठरतील. It Is Published By : Mihana Publications

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
400.00
ISBN
978-81-964553-0-9
समुदायाने जोडले
बंद