सोफीज वर्ल्ड
इंग्रजी शीर्षक
Sophie's world
सारांश
Sophie's world ( सोफीज वर्ल्ड ) जेव्हा चौदा वर्षीय सोफी एका गूढ मार्गदर्शकाला भेटते, जो तिला 'तत्त्वज्ञानाची' ओळख करून देतो, तेव्हा तिच्या जीवनात गूढ घटना घडत जातात. दुसऱ्या एका अनोळखी मुलीच्या पत्त्यावर आलेली पोस्टकार्डस तिला का मिळत राहतात? ही मुलगी कोण आहे? आणि, तसं म्हटलं तर सोफी स्वतः कोण आहे? हे कोड उलगडायला ती आपले नव्याने प्राप्त झालेले तत्त्वज्ञान उपयोगात आणते, पण सत्य मात्र तिच्या कल्पनाशक्तीच्या पार पलीकडचं असत प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद