मुखपृष्ठ

माझे शेल्फ

श्रीसंत गाडगे महाराज

इंग्रजी शीर्षक
Shreesant Gadge Maharaj
सारांश

Shreesant Gadge Maharaj ( श्रीसंत गाडगे महाराज ) Author : Madhukar Keche गाडगेबाबांचा आदर्श आजच्या स्वार्थाने बरबटलेल्या समाजाला उत्तम मार्गदर्शक असे आहे. इतके त्यागमय, नि:स्वार्थ, सेवाभावी जीवन सापडणे दुर्मिळ अशा या अलौकिक महापुरुषाच्या जीवनाने वाचकांच्या मनात नवीन प्रेरणा उत्पन्न होईल व आपले एक जीवन उत्पन्न करण्याची स्फूर्ती त्यांना मिळेल, हाच चरित्रग्रंथाचा मुख्य हेतू आहे. It Is Published By : Saket Prakashan

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
130.00
समुदायाने जोडले
बंद