मुखपृष्ठ
माझे शेल्फ
शोध अंतर्मनाचा
इंग्रजी शीर्षक
Shodh Antarmanacha
सारांश
Shodh Antarmanacha ( शोध अंतर्मनाचा ) Author : Swami Purnachaitanya स्वतःच्या मनाला समजून घेण्यासाठी, निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी ध्यान कसे करावे याबद्दलचे प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजांनुसार मार्गदर्शन करणारे पुस्तक. 'जेव्हा भोवतालचे जग अशांत असते, तेव्हा आपण अंतर्मुख व्हावे. त्याकरता आपल्याला आवश्यक असणारी मनःशांती आणि आंतरिक शक्ती देणारे साधन म्हणजे ध्यान' - गुरुदेव श्री श्री रविशंकर It Is Published By : Amaltash Books
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद