मुखपृष्ठ

माझे शेल्फ

वरंगलचे काकतीय राजे

इंग्रजी शीर्षक
Warangalche Kakatiya Raje
सारांश

Warangalche Kakatiya Raje ( वरंगलचे काकतीय राजे ) आंध्र देशाच्या काकतीय साम्राज्याची यशोगाथा Author : Setumadhavrao Pagdi वरंगलचे काकतीय राजे हे चालुक्यांचे सामंत म्हणून इतिहासात प्रथम उदयास आले. चालुक्यांची सत्ता झुगारून दिल्यानंतरच काकतीयांनी इ. स. ११५७ मध्ये स्वतंत्र राज्य स्थापन केले. हे काकतीय कोण? व यांचा कुलवृत्तांत काय हे आपणास 'वरंगलचे काकतीय राजे ' ह्या संदर्भग्रंथात वाचवायास मिळेल. It Is Published By : Prakrut Prakashan

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद