मुखपृष्ठ

माझे शेल्फ

छत्रपती नि त्यांची प्रभावळ

इंग्रजी शीर्षक
Chhatrapati Ni Tyanchi Prabhawal
सारांश

Chhatrapati Ni Tyanchi Prabhawal ( छत्रपती नि त्यांची प्रभावळ ) Author : Setumadhavrao Pagdi आग्र्याहून महाराज परतले ते मनोमन निश्चय करूनच कि यापुढे मराठ्यांचे आणि मोगलांचे सख्य होणे नाही. आपली पूर्ण तयारी करून महाराजांनी इ.स. १६७० मध्ये मोगलांवर हल्ला चढविला. हा मोगल - मराठा संघर्ष पुढे सदतीस वर्षे चालला. मराठ्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या त्या इ.स. १७०७ मध्ये औरंगजेब नैराश्यावस्थेत मृत्यू पावल्यानंतरच. It Is Published By : Prakrut Prakashan

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद