स्टीफन हॉकिंग
इंग्रजी शीर्षक
Stephen Hawking
सारांश
Stephen Hawking ( स्टीफन हॉकिंग ) Author : Dr. D. V. Jahagirdar भौतिकशास्त्र विषयातील आपल्या प्रचंड व्यासंगाने दबदबा निर्माण केलेले प्रा. स्टिफन हॉकिंग. कायमच शारीरिक अपंगत्व असूनही केवळ अचाट बुद्धिमत्ता व अद्वितीय मनोबलाच्या जोरावर संशोधन करणारे अफलातून शास्त्रज्ञ. यांच्या एकूणच आयुष्यातून आनंद , जिद्द, व जीवनावर प्रेम करण्याचा संदेश मिळतो. विद्यार्थी, तरुण , आणि विज्ञानप्रेमी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या या चरित्रात्मक पुस्तकातून आनंद मिळेल यात शंका नाही. It Is Published By : Saket Prakashan
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद