मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गणगोत (Ganagot)

इंग्रजी शीर्षक
गणगोत
सारांश

गणगोत (Ganagot) Author : P L Deshpande वाढत्या वयाबरोबर पुढे पाहण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते. आयुष्याचा हा प्रवासात कितीतरी माणसे भेटली. नात्याची, बिननात्याची. प्रत्येकाला हे असे कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरणांगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीही एकटा नसतो. त्याने ते असूही नये. माझे ' गणगोत ' फार मोठे आहे. अनिलांनी म्हटल्याप्रमाणे 'इथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे!' It Is Published By : Mouj Prakashan

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद