मुखपृष्ठ
माझे शेल्फ
भावनिक बुद्धिमत्ता
इंग्रजी शीर्षक
Bhavanik Buddhimatta
सारांश
Bhavanik Buddhimatta ( भावनिक बुद्धिमत्ता ) Author : Jayprakash Zende सदर पुस्तकात लेखकाने मेंदूचं कार्य आणि त्यामागची भावनिक आणि तार्किक प्रक्रिया सोप्या शब्दांत मांडलेली आहे. तसंच भावनिक बुद्धिमत्तेचं संगोपन कसं करता येऊ शकतं आणि ती कशी वृद्धिगंत करता येऊ शकते, हे दाखवून दिलं आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात हमखास यश मिळवण्यासाठी सदर पुस्तक वाचकांना निश्चितच उपयुक्त ठरेल. It is Published By : Diamond Publications
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद