मुखपृष्ठ

माझे शेल्फ

भारत कधी कधी माझा देश आहे

इंग्रजी शीर्षक
Bharat Kadhi Kadhi Maza Desh Ahe
सारांश

Bharat Kadhi Kadhi Maza Desh Ahe ( भारत कधी कधी माझा देश आहे ) Author : Ramdas Phutane प्रसंग अचूक टिपण्यात फुटाणे यांची भाषा उदंड लोकप्रियतेची मानकरी ठरली आहे. लोकभावनेला आणि लोकजाणिवेला हात घातल्याशिवाय लोकप्रियता मिळत नाही. लोकमानसाची आणि राजकारणाची नस सापडली कि शब्द जिभेवर, कानात, आणि डोक्यात कसे पिंगा घालतात ते फुटाणे यांच्या काव्यशैलीतून दाखवून दिले आहे. It Is Published By : Shrividya Prakashan

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद