मुखपृष्ठ
माझे शेल्फ
मानवतेचा महान सेवक अब्राहम लिंकन
इंग्रजी शीर्षक
Manavatecha Mahan Sevak Abraham Lincoln
सारांश
Manavatecha Mahan Sevak Abraham Lincoln ( मानवतेचा महान सेवक अब्राहम लिंकन ) Author : R. V. Shevade Guruji लिंकन अमेरिकेच्या अध्यक्षपदी दोनदा निवडून आला आणि त्याने अगदी प्राण पणाला लावून गुलामांना स्वतंत्र केले. अखिल मानव जातीच्या हृदयावर, त्याग, दया, क्षमा, शांती, सहिष्णुता, मानवता इत्यादी गुणांच्या जोरावर राज्य करणाऱ्या दयानिधी अब्राहम लिंकनच्या जीवनातील काही कथा - प्रसंगातून स्थूलमानाने त्याचे चरित्र व चारित्र्य समजून घेण्याचा हा प्रयत्न. It Is Published By : Mehta Publishing House
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
56
भाषा
मराठी
किंमत
160.00
ISBN
9789386745453
समुदायाने जोडले
बंद