मुखपृष्ठ

माझे शेल्फ

आव्हानांचे लावून अत्तर

इंग्रजी शीर्षक
Avhananche Lavun Attar
सारांश

Avhananche Lavun Attar (आव्हानांचे लावून अत्तर ) Author : Asmita Hawaldar मानवाचं जीवन आव्हान पेलून आयुष्य समरसून जगण्यासाठी असत. प्रत्येकाला आयुष्यात कुठली न कुठली लढाई लढावी लागतेच. अशा प्रकारे आव्हानांसाठी शरणागती न पत्करता आपापली लढाई लढणाऱ्या, तुमच्या आमच्या सारख्याच साधे सुधे आयुष्य जगणाऱ्या तरीही अवघड प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या आणि आयुष्याच्या नजरेमध्ये नजर रोखून जगणाऱ्या या नायिका आहेत. कथांमध्ये तुम्हाला तुमचेच प्रतिबिंब दिसू शकेल... It Is Published By : Mihana Publications

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
300.00
ISBN
978-81-964553-3-0
समुदायाने जोडले
बंद