Mayavi - मायावी
इंग्रजी शीर्षक
Mayavi - मायावी
सारांश
Mayavi - मायावी Author : Sunil Mangesh Jadhav 'मायावी' हा श्री. सुनील मंगेश जाधव यांचा १० कथांचा संग्रह आहे. मायावी या संग्रहात 'माझं काय चुकलं?' , 'भूमिपुत्र' , 'आठ मार्च' , 'मायावी' , 'संशय' , 'मड ऑफ' , 'लॉक डाउन ' , 'चेतना' , 'नियती', आणि 'जलपरी' या कथा आहेत. It is Published By : Dimple Publication
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद