मुखपृष्ठ

माझे शेल्फ

लैंगिकतेवर बोलू काही

इंग्रजी शीर्षक
Laingiktevar Bolu Kahi
सारांश

Laingiktevar Bolu Kahi ( लैंगिकतेवर बोलू काही ) Author : Niranjan Ghate लैंगिकता किंवा सेक्स हा विषय माणसाला अनादी काळापासून व्यापून आहे. या विषयाबद्दल सर्वांनाच प्रचंड उत्सुकता असते, पण त्याबद्दलच ज्ञान फारच कमी असतं. जगभरात या विषयाबाबत कोणते समाज - अपसमज - अंधश्रद्धा प्रचलित आहेत, त्या अंधश्रद्धाबद्दल समाजशास्त्रज्ञांचं - लैंगिक तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे, या विषयात कोणकोणती संशोधन झाली आहेत याचा आढावा घेणार पुस्तक. It Is Published By : Samakalin Prakashan

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद