अनस्टॉपेबल अस
इंग्रजी शीर्षक
Unstoppable Us
सारांश
Unstoppable Us ( अनस्टॉपेबल अस ) Author : Yuval Noah Harari आपली गोष्ट सांगण्याची ही सुपरपॉवर वापरून माणसाने जगावर राज्य कसं केलं ? हे जाणून घेऊ या पुस्तकातून. आणि जग बदलण्याकरता तुम्ही या सुपरपॉवरचा कसा उपयोग करून घेऊ शकता ? हेही समजून घेऊ या… ‘या पुस्तकातून प्रा. युवाल नोआ हरारी मानवी इतिहासाची सफर घडवतात. एवढ्या मोठ्या, व्यापक विषयावरचं हे पुस्तक खिळवून ठेवतं आणि त्यातली चित्रं आकषून घेतात.’ It is Published By : Madhushree Publication
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद