मुखपृष्ठ
माझे शेल्फ
जीवनशैलीचे अंतरंग
इंग्रजी शीर्षक
Jeevanshaileeche Antrang
सारांश
Jeevanshaileeche Antrang ( जीवनशैलीचे अंतरंग ) Author : Dr. Avinash Bhondave पुस्तक स्वाक्षरीसह उपलब्ध आजच्या उंचावलेल्या स्पर्धात्मक वातावरणामुळे युवक - युवतींमुळे मानसिक त्रास, मनोविकार वाढू लागले आहे. ताणतणाव जास्तच ताणले गेले आहेत आणि त्यांचे फास शारीरिक, मानसिक आरोग्याला बसतायत. हे ताणतणाव दूर करण्यासाठी कोणते उपाय आहेत? ते कसे दूर करावेत? याचे प्रारंभिक मार्गदर्शन करण्यासाठी युवावर्गाला आणि प्रौढांनादेखील हे पुस्तक नक्कीच वाचनीय आणि अनुकरणीय ठरेल. It Is Published By : Lifestyle Publication
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद