प्राणायाम शक्ती
इंग्रजी शीर्षक
Pranayam Shakti
सारांश
Pranayam Shakti ( प्राणायाम शक्ती ) Author : Dr. Renu Mahtani प्राणायाम सध्या बराच प्रचलित असला तरी बऱ्याच जणांना प्राणायामाच्या मनावर होणाऱ्या खूप गहिऱ्या परिणामांबाबत खरे तर जाणीव नसते. प्राणायाम केवळ श्वसनाचा अभ्यास नसून त्यापेक्षा बरेच काही अधिक आहे; शरीर व मनाला कवेत घेणारा तो एक समग्र अनुभव असतो. या पुस्तकात प्राणायामाविषयी सोप्या भाषेत स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. It Is Published By : Jaico Publishing House
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद