मुखपृष्ठ
माझे शेल्फ
सर आयझॅक न्यूटन
इंग्रजी शीर्षक
Sir Isaac Newton
सारांश
Sir Isaac Newton ( सर आयझॅक न्यूटन ) Author : Priti Shrivastava पुस्तकात न्यूटनच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटना व संदर्भ, त्यांचा स्वभाव, व्यवहार व प्रवृत्ती याबाबत विस्ताराने वर्णन आहे. त्यांच्या शोधाविषयीही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. आयझॅक न्यूटन आपल्या काळातील सर्वांत मोठे व प्रतिष्ठित वैज्ञानिक होते. त्यांच्याबद्दल त्याकाळी म्हटल्या जाणार्या पुढील वाक्यांवरून त्यांच्या प्रसिद्धीचा अंदाज लावल्या जाऊ शकतो. निसर्ग अंधारात होता. निसर्गााचे नियम अंधारात होते. तेव्हा न्यूटनचा जन्म झाला
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
120
भाषा
मराठी
किंमत
150.00
ISBN
9788177866223
समुदायाने जोडले
बंद