मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बत्ताशी

इंग्रजी शीर्षक
Battashi
सारांश

Battashi ( बत्ताशी ) Author : Mahadeo More ‘अकुलवंती’ कथेतील तरुण एका दारुड्याने कान भरल्यावर प्रेमिकेला दूर लोटतो आणि नंतर पस्तावतो. ‘जोगतीण’ कथेतील तिचा प्रवास होतो तो देवदासी ते वेश्या असा; पण त्या कर्दमातून कथानायक तिला बाहेर काढू शकत नसतो...माणसाच्या विकारांचं, त्याच्या अवतीभवतीच्या समाजाचं, वातावरणाचं वास्तव चित्रण करणार्या अस्सल कथांचा संग्रह. महादेव मोरे यांच्या ग्रामीण पार्श्वभूमीवरील कथा. It is Published By : Mehta Publishing House

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
180.00
समुदायाने जोडले
बंद