गुलामगिरी
इंग्रजी शीर्षक
Gulamgiri
सारांश
Gulamgiri ( गुलामगिरी ) Author : Jyotirao Phule 'गुलामगिरी' तून मुक्तता म्हणजे काय ? - चौकटींना सतत प्रश्न विचारात राहणं. जोतिबांनी तहहयात हे प्राणपणाने केलं. प्रश्न विचारण्याचा वारसा ते आपल्याला देऊन गेले. अर्थात, प्रश्न विचारण्याची किंमतही त्यांनी मोजली. आता तो वस्र तेवत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्यापुढचा आजचा प्रश्न एकाच आहे... आपण चौकटींना प्रश्न विचारतो का? It is Published By : Kanak Books
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद