त्रिविधा
इंग्रजी शीर्षक
Trividha
सारांश
Trividha ( त्रिविधा ) Author : Makarand Sathe ' त्रिविधा' हे लेखक मकरंद साठे यांचे पुस्तक म्हणजे तीन भिन्न साहित्यप्रकारांतील, भिन्न पात्रसमूह व भिन्न कथानके असलेल्या पण समान आशयसूत्रांनी जोडलेल्या संहितांचा समूह आहे. जागतिकीकरणानंतर मानवी समूहाच्या प्रचंड मोठ्या पटावरील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हालचाली कवेत घेत समकालात उदयाला आलेले अवकाशांचे राजकारण 'त्रिविधा'च्या आशयसूत्रांच्या हाताळणीतून मूर्त होत जाते. मिथ्यकथांचा उपयोग, कथानकाने घेतलेली अनपेक्षित वळणे, रचण्याच्या प्रक्रियेतील जाणीवपूर्वकता
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद