भुईचे लळासे
इंग्रजी शीर्षक
Bhuiche Lalase
सारांश
Bhuiche Lalase ( भुईचे लळासे ) Author : Indrajeet Bhalerao इंद्रजित भालेराव यांच्या या संग्रहातील कविता प्रामुख्याने शेतकऱ्यांचे वर्तमान जीवन साकार करते. या देशात सुरू असणाऱ्या आधुनिकीकरणाच्या- औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेचे आक्रमण सनातन काळापासून अस्तित्वात असणाऱ्या कृषी संस्कृतीवर झाले आणि त्यातून या संस्कृतीच्या उद्ध्वस्तीकरणास प्रारंभ झाला. यातून प्रस्थापित कृषी जीवनात जटिल स्वरूपाचे अनेक आर्थिक, व्यावसायिक व सामाजिक प्रश्न निर्माण झाले. औद्योगिकीकरणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या राजकीय धोरणांमुळ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद