मुखपृष्ठ

माझे शेल्फ

देखणा अल्पपरिचित महाराष्ट्र

इंग्रजी शीर्षक
Dekhana Alpaparichit Maharashtra
सारांश

Dekhana Alpaparichit Maharashtra ( देखणा अल्पपरिचित महाराष्ट्र ) Author : P. K. Ghanekar नेहमीच्या ठिकाणांशिवाय जरा काहीतरी हटके, अशा ठिकाणांची माहितीच उपलब्ध नसते. भटकंती - भ्रमंती- प्रवास - पर्यटन करण्यासाठी तुलनेने अपरिचित अशा तब्बल चाळीसहून अधिक ठिकाणांची पुरेशी ओळख करून देणारं - अद्भुत, अगम्य, गूढ रम्य, अभ्यसनीय पण तितक्याच देखण्या - अल्पपरिचित महाराष्ट्राचा परिचय करून देणारं हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल. It is Published By : Snehal Prakashan

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
275.00
समुदायाने जोडले
बंद