इनसायडर भाग २
इंग्रजी शीर्षक
Insider vol. 2
सारांश
Insider vol. 2 ( इनसायडर भाग २ ) सोळा कवींच्या मराठी कविता आणि त्या कवितांची इंग्रजी भाषांतरे एकत्रित असा द्विभाषिक प्रयोग हे '१६ इनसायडर' या प्रस्तुत कवितासंग्रहांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मराठी भाषकांसाठी आणि भारतातील व भारताबाहेरील अमराठी भाषकांसाठी ही एक उल्लेखनीय उपलब्धी आहे. It is Published By : Golden page Publication
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद