मुखपृष्ठ
माझे शेल्फ
जीवदान
इंग्रजी शीर्षक
Jeevdan
सारांश
त्याने आपल्या आईचा खून होताना पाहिलं. आणि मग त्याने खुन्याला स्वतःच देहांताची शिक्षा दिली. कोण होता तो खुनी ?त्या खुन्याला शिक्षा दिल्यानंतर त्याला बालसुधारगृहात का जावं लागलं ? आपल्या इवल्याशा आयुष्यात काय काय सोसावं लागलं त्याला ! भावनिक आंदोलनं आणि मनोव्यापार यांची धक्कादायक कहाणी साकारणारी शोकांतिका Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद