मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सावलीचे गाणे

इंग्रजी शीर्षक
Savaliche Gane
सारांश

कधी उगवेल असा सूर्य माझा माझ्यासाठी सारा सरेल अंधार होई प्रकाशाची दिठी नदी वाहील वाहील कधी माझ्या प्रवाहाने पाणी असेलच माझे आणि माझेच वाहणे असे असेल असेल सारे फक्त माझे माझे माती असेलच माझी आणि माझेच रुजणे भय अवघे संपेल आणि होईल जगणे एक आनंदाचे झाड एक सावलीचे गाणे Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
112
भाषा
मराठी
किंमत
180.00
समुदायाने जोडले
बंद