मुखपृष्ठ
माझे शेल्फ
आरोग्य-स्वराज्य
इंग्रजी शीर्षक
Arogya-Swarajya
सारांश
स्वस्थ कोण ? जो स्व मध्ये स्थित आहे, तो स्वस्थ म्हणजेच निरोगी. याचा अर्थ आरोग्य स्वत:वर अवलंबून असते. जो स्वत:मध्ये स्थित नाही, तो अ-स्वस्थ म्हणजेच आजारी. रोगी दुसर् यांवर अवलंबून असतो. स्वस्थ शब्दामध्ये परावलंबनापासून स्वातंत्र्य हा अर्थ गर्भित आहे. स्वराज्य म्हणजे स्वत:चे राज्य नसून स्व वर राज्य, स्वत:चे नियंत्रण. स्वस्थ व स्वराज्य दोन्ही मिळून नवी संकल्पना तयार होते आरोग्य-स्वराज्य ! म्हणजेच आपल्या आरोग्यावर आपली सत्ता. व्यक्ती, कुटुंब, गाव व देश यांनी आरोग्य-स्वराज्य या मार्गावर वाटचाल कशी क
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद