मुखपृष्ठ

माझे शेल्फ

दुबई : काल आणि आज

इंग्रजी शीर्षक
Dubai : Kal Ani Aaj
सारांश

दुबई म्हणजे वाळवंटात निर्मिलेले जणू नंदनवनच ! जिद्द, मेहनत आणि दुर्दम्य आशावाद या त्रिगुणांच्या जोरावर अरबी माणसाने सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. पाण्याच्या चार घोटांसाठी वणवण करणारा हा अरब आज सेंट्रली एअरकंडिशन घरातील सुखासीन आयुष्य जगतोय. हा बदल ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवणाऱ्या मेघना अशोक वर्तक. १९७६ ते २०२५ या कालखंडात मेघनाताईंनी आपले पती श्री. अशोक वर्तक यांच्याबरोबर दुबईत वास्तव्य केले. मेघनाताईंच्या नजरेला बदलणारी दुबई जशी भावली, तशी त्यांनी ती शब्दांकित केली. दुबईच्या जीवनशैली

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
288
भाषा
मराठी
किंमत
480.00
समुदायाने जोडले
बंद