मुखपृष्ठ

माझे शेल्फ

एक उलट… एक सुलट भाग २

इंग्रजी शीर्षक
Ek Ulat.. Ek Sulat : Bhag 2
सारांश

हे एका शहाण्या मुलीचं मर्मस्पर्शी लिखाण आहे. तिच्यासाठी तिचं लेखन ही एक शोधाची वाट आहे. तिच्यामध्ये एक अतिशय उत्कट अशी शिकणारी मुलगी आहे. ती तिच्या लिखाणामधून स्वत:ला वाढवायला बघते. इतकी वाढण्याची धडपड मला फार कमी माणसांमध्ये दिसते. तिच्यात सतत एक ऊर्मी आहे, सतत एक उत्साह आहे. मोठ्ठा हात पसरून एखाद्या मुलीनी यावं ना, हे सगळं मला हवंय! असं म्हणत, तशी मला अमृता तिच्या लिखाणातून दिसते. एकूणच जीवन समजून घेण्याची या मुलीला फार असोशी आहे. शिवाय विचारपूर्वक जगण्याचं भान आहे आणि अशा जातीच्या माणसांना का

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
172
भाषा
मराठी
किंमत
260.00
समुदायाने जोडले
बंद