मुखपृष्ठ
माझे शेल्फ
त्यानंतर…
इंग्रजी शीर्षक
Tyanantar …
सारांश
मराठी कवितेच्या प्रवासातील सुमारे पाच दशकांहून अधिक काळ व्यापून असलेले, मराठी कवितेला वेगळे वळण आणि परिणामकारक बळ देणारे म्हणून समजले गेलेले कवी म्हणजे श्रीपाद भालचंद्र जोशी ! सळाळ आणि सळाळनंतर… , समांतर , मथितार्थ व इत्यादि या कवितासंग्रहांनंतरचा त्यांचा हा पाचवा कवितासंग्रह. गेल्या अर्धशतकातील वेगाने बदलत्या जीवनाच्या सार् याच पातळ्या, आयाम, बाजू, संबंध, गुंतागुंत समग्रपणे कवेत घेणार् या, मोठ्या समाजमनाचे प्रतिंबिंब अन् मोठ्या कालखंडाचा कॅनव्हास घेऊन काव्यकृती साकारणार् या या कवीचा काव्यप्रवास
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद