मुखपृष्ठ

माझे शेल्फ

छतं गळोत

इंग्रजी शीर्षक
Chhata Galot
सारांश

श्रीधर देशपांडे यांचं भावविश्व कवितेच्या अंगभूत वृत्तींनी व्यापलेलं आहे. त्यात स्वगतं आहेत, स्वत:ला पडणारे प्रश्न आहेत, असण्या-नसण्यातल्या भीतीचं भिरभिरलेपण आहे, जगण्यातल्या विरामचिन्हांच्या नोंदी, प्रार्थना आहेत, आटलेल्या मायेच्या स्मृती आहेत – असं बरंच काही आहे. कुठल्याही संकटांत प्रेमाचे बंध टिकोत, छपरं गळोत; पण पाठीशी भिंत असो आणि आटल्या मायेला पूर येवो, असं साकडं घालणारी ही कविता आहे. या कविता वाचताना आपल्याही मनात प्रार्थना उमटतात. ज्यातून शुष्कतेला ओल मिळो, घराच्या पायाला नजर न लागो, पक्ष

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
96
भाषा
मराठी
किंमत
160.00
समुदायाने जोडले
बंद