इयरफोन्स
इंग्रजी शीर्षक
Earphones
सारांश
978-73-48521-78-1 Earphones इयरफोन्स Ganesh Matkari गणेश मतकरी टीनएजर मुलांनो, तुमच्या परिघातील विषय, तुमची भाषा, तुमचे विचारचक्र आणि भावविश्व असं सर्व, या पुस्तकांतील कथांमधून लेखक गणेश मतकरी यांनी चितारलं आहे. तुमच्या अडनिड्या वयात तुमच्या मनात चाललेली खळबळ लेखकाने यात अलवारपणे चितारली आहे. एखादा आर्किटेक्ट ज्या बारकाईने हरेक तपशीलाचे रेखाटन करतो, तशा रीतीने या गोष्टींतील घटनांची आणि व्यक्तींची सूक्ष्म वर्णने लेखकाने केली आहेत. त्यामुळे या कथा वाचताना कित्येक गोष्टी, त्यातील प्रसंग डोळ्यांसमोर
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद