त्रिमूर्ती
इंग्रजी शीर्षक
Trimurti
सारांश
978-93-48521-02-6 Trimurti त्रिमूर्ती देशाची पायाभरणी करणारे तीन शिल्पकार अरुण शेवते आधुनिक भारताच्या शिल्पकार म्हणाव्यात अशा अनेक महनीय व्यक्ती असतील. पण महात्मा मोहनदास गांधी, पं. जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान विशेषत्वाने गणलं जातं. म. गांधींनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला चालना तर दिलीच, पण त्याचबरोबर जनतेला नीतिमूल्यांचेही नवे पाठ घालून दिले. पं. नेहरूंनी आधुनिक भारताची सर्वकष पायाभरणी केली, तर डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची विविधता लक्षात घेऊन राज्यघटना तयार केली.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
160
भाषा
मराठी
किंमत
280.00
ISBN
9789348521026
समुदायाने जोडले
बंद