द सिल्क रूट स्पाय
इंग्रजी शीर्षक
The Slik Root Spy
सारांश
978-93-48521-72-9 The Silk Route Spy द सिल्क रूट स्पाय ! एका भारतीय डबल एजंट ची सत्य कथा १९२० सालचा भारत… ब्रिटिश राजवटीविरोधात स्वातंत्र्य चळवळीचं वारं देशभरात जोरात वाहत होतं. त्यामुळे चिंताग्रस्त ब्रिटिशांनी स्थानिक तरुणांना हेर म्हणून कामावर ठेवण्यास सुरुवात केली. त्यांच्यात होता नंदलाल कपूर. हेरगिरीचं प्रशिक्षण घेतल्यावर तो वेगवेगळ्या मोहिमांकरता देशभर फिरला. तेव्हा स्वातंत्र्य चळवळीतल्या क्रांतिकारक गटांशी त्याची भेट झाली. त्यांच्याशी बोलल्यावर, चर्चा केल्यावर त्याने ठरवलं की, आपल्या मातृभ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद