ए लाइफ इन द शॅडोज
इंग्रजी शीर्षक
A Life In The Shadow
सारांश
978-93-48521-63-7 A Life In The Shadow ए लाइफ इन द शॅडोज A.S. Dulat ए. स. दुलत Milind Champanerkar मिलिंद चंपानेरकर काही झालं तरी आम्ही गुप्तचर अधिकारी संत असण्यापेक्षाही पातक करणारेच अधिक असतो. आम्ही आमच्या मित्रांशी बोलत असतोच, पण त्याहीपेक्षा शत्रूशी अधिक बोलत असतो. गुप्ततेच्या छायेत राहून दीर्घकाळ ‘आय. बी’मध्ये कार्यरत आणि पुढे ‘रॉ’च्या प्रमुखपदाची धुरा वाहणारे अमरजित सिंग वुलत हे सर्वश्रुत आहेत. त्यांचं हे स्मृतिचित्रपर पुस्तक म्हणजे, वाचकांसाठी अनेक अर्थाने वेगळा अनुभव होय. त्यांच्या वरील
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद