मिशन वंडरफुल
इंग्रजी शीर्षक
mission wonderful
सारांश
978-93-48521-18-7 mission wonderful मिशन वंडरफुल अभिजित पेंढारकर शाळेतल्या आवडत्या टीचरना त्रास देणारा माणूस हा टीचरचाच भाऊ आहे, हे कळल्यावर डिटेक्टिव्ह 4 ची टीम चाट पडते आणि मग त्याला धडा शिकवण्यासाठी रचते चोर शोधण्याचं ‘नाटक’! . सोसायटीतले बरेच जण आजारी पडू लागतात आणि डाल में कुछ काला हैं असा संशय डिटेक्टिव्ह 4 च्या टीमला येतो. कारणाचा शोध घेताना त्यांचा संशय खरा ठरतो. मग पोलिसांच्या मदतीने घडतं मिशन ‘वंडरफूल’! Papar back book Rohan Prakashan marathi 67 fiction रहस्यकथा 99
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद