सैतानगडाचे रहस्य आणि १ कथा
इंग्रजी शीर्षक
shaitangadache Rahasya
सारांश
978-93-48521-94-1 shaitangadache Rahasya सैतानगडाचे रहस्य आणि १ कथा अभिजित पेंढारकर जंगलातल्या शिबिरात कॅप्टन माया अचानक गायब होते. शोधाशोध केल्यावर समजतं की, तिला चंदन-तस्करांनी पकडलंय… डिटेक्टिव्ह 4च्या टीमला जंगलातलं अमंगल उलगडता येईल का? . ट्रेकिंगला गेलेल्या डिटेक्टिव्ह 4च्या टीमला गडावर काहीतरी गूढ आहे हे समजतं… त्याचा माग काढताना ते संकटात सापडतात… पण शेवटी ते शोधून काढतातच सैतानगडावरचं रहस्य ! Papar back book Rohan Prakashan marathi 67 fiction रहस्यकथा 99
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद