मुखपृष्ठ
मिशन निर्मला काकू आणि १ कथा

माझे शेल्फ

मिशन निर्मला काकू आणि १ कथा

इंग्रजी शीर्षक
Mission Nirmala Kaku
सारांश

978-93-48521-06-4 Mission Nirmala Kaku मिशन निर्मला काकू आणि १ कथा अभिजित पेंढारकर सोसायटीत प्रसिद्ध असणाऱ्या निर्मला काकूंचा मोबाइल हरवतो आणि डिटेक्टिव्ह 4ची टीम तो शोधण्याच्या कामाला लागते. त्यातून उलगडतं गमतीशीर रहस्य… मिशन निर्मला काकू ! . सोसायटी शेजारच्या पडीक बंगल्यात भूत असल्याच्या अफवा पसरतात. भीत भीत, कांकू करत डिटेक्टिव्ह 4 ची टीम त्या बंगल्यात जाऊन प्रत्यक्ष शोध घ्यायचा निर्णय घेते…आणि उलगडतं बंगल्यातील भूताचं रहस्य… Papar back book Rohan Prakashan marathi 70 fiction रहस्यकथा 99

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
70
भाषा
मराठी
किंमत
99.00
ISBN
9789348521064
समुदायाने जोडले
बंद