जत्रा दिवाळी अंक 2026
इंग्रजी शीर्षक
Jatra Diwali Ank 2026
सारांश
Jatra Diwali Ank 2026 (जत्रा दिवाळी अंक 2026) Booking Start 'जत्रा'ची दिवाळी हास्यमैफल २०२६ यंदाही रंगणार! दिनांक : २५ ऑक्टोबर नंतर उपलब्ध.. लेखक आणि घोडा : अविनाश चिंचवडकर, प्रेमभंगातला 'गोडवा' सु. ल. खुटवड, विडी ओढक्यांचं संमेलन अशोक मानकर, माझा साक्षात्कारी टच्-टक् मॅनिया मालविका देखणे. हास्यकथाकार - डॉ. रवींद्र तांबोळी, सुनील भातंब्रेकर, मिलिंद कुलकर्णी, एकनाथ गायकवाड, उत्तम सदाकाळ, पुष्पा कुलकर्णी आदींच्या लेखणीतून साकारलेल्या खुमासदार विनोदी कथा....
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद