मुखपृष्ठ
अम्माच्या डायरीतील काही पाने

माझे शेल्फ

अम्माच्या डायरीतील काही पाने

इंग्रजी शीर्षक
Ammachya Dayaritil Kahi Pane
सारांश

अम्माच्या डायरीतील काही पाने तेलुगू भाषेत प्रकाशित झाल्यानंतर अतिशय अल्पावधीत ही कादंबरी बेस्टसेलर ठरली , एवढंच नाही तर ही कादंबरी आजही बेस्ट सेलर च्या श्रेणीत आहे. आता ही कादंबरी तुमच्यासमोर मराठीत उपलब्ध आहे. ज्या प्रकारे दक्षिणेतील लोकांनी मूळ तेलुगू कादंबरीला आणि तिच्या कथेला प्रतिसाद दिला आहे, त्याचप्रमाणे मराठी वाचकही या कादंबरीला भरभरून प्रतिसाद आणि प्रेम देतील अशी आम्हाला खात्री आहे. ही एक अशी प्रेमकथा आहे, जी प्रत्येकाला स्वतःमध्ये डोकावून पाहण्यासाठी प्रेरित करेल. प्रकाशन : मायमिरर लेख

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
224
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
250.00
ISBN
9789349965027
समुदायाने जोडले
बंद