यातायात
इंग्रजी शीर्षक
Yatayat
सारांश
यातायात माती.. बी .. मिलन.. फलन.. अंकुर.. रोप .. झाड .. फुल.. फळ .. बी .. पुन्हा मिलन..फलन .. नर ..मादी.. मिलन.. फलन.. हेच सातत्य सृष्टीचं. न संपणार चक्र. पशु - पक्षी आपल्या अंश, आपला वंश सृष्टीचा एक नियम म्हणून स्वीकारतात. जोवर हि जन्ममृत्यूयूची यातायात आहे तोवर ती पण आहेच. असणारच. मीलनायच्या आणि सखलनाच्या जैविक उठाठेवीत जो पडला त्याची यातून सुटका नाहीच. लेखक : रमेश इंगळे उत्रादकर प्रकाशन : शब्द प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद