मुखपृष्ठ
माझे शेल्फ
वाघनख
इंग्रजी शीर्षक
Waghnakha
सारांश
Waghnakha (वाघनख) By Pravin Bhosale प्रतापगडापाशी अफजलखानासह त्याच्या सैन्याचा शिवरायांनी केलेला नाश जितका सांगितलं गेलाय, तितकाच अजूनही सांगायचा राहिला आहे. अफजलवधाचा श्रीगणेशा झाला तो वाघनखाच्या माऱ्याने आणि शेवट झाला खानाचे मुंडके कापण्याने ! निर्णायक क्षणी कोण विजयी होणार याचा निकाल लावणारे महारांजाचे ते वाघनख , इतिहासात मानाचे स्थान पटकावून बसले आहे. Author : Pravin Bhosale Publisher: New Era Publishing House
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद