नाथयोगी
इंग्रजी शीर्षक
Nathyogi
सारांश
नाथयोगी भारत देशाला आणि त्यातही आपल्या महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभलेली आहे. नवव्या शतकात नवनाथांपासून उदय झाला. " अलक्षाला लक्षून मोक्षमार्गाकडे वाटचाल" करणाऱ्या प्रत्येकाला येथे बिनशर्त प्रवेश आहे . लेखक : सखाराम आठवले प्रकाशन : रसिक साहित्य
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
500.00
समुदायाने जोडले
बंद