समग्र संविधान
इंग्रजी शीर्षक
Samagra Savidhan
सारांश
समग्र संविधान प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाचे पालन करावे आणि त्यातील आदर्श व संस्था यांचा, तसेच राष्ट्रध्वजाचा व राष्ट्रगीताचा आदर राखावा,’ हे नागरिकांचे प्रथम मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानाने सांगितले आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी आपण आपले संविधान जाणून घ्यायला हवे – आपल्यावर शासन कसे चालवले जाते आणि नागरिक म्हणून आपले लोकशाही हक्क व जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, हे आपण समजून घ्यायला हवे. संविधान जाणून घेण्याचे अभियान शाळा व महाविद्यालयांमधील शिक्षक आणि विद्यार्थी यांपासून सुरू होऊ शकते. प्रस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद