मुखपृष्ठ

माझे शेल्फ

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे

इंग्रजी शीर्षक
Dr. Babasaheb Ambedkaranchi Gajleli Bhashane
सारांश

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणांना ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यांच्या भाषणांनी इतिहास घडविला हे सत्य कुणीही नाकारता येत नाही. ज्या परिस्थितीत ही भाषणे झाली, तिला एक सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक संदर्भ आहे, मूल्य आहे. ज्याप्रमाणे त्यांनी भाषणे दिली, ते सारे प्रसंग चळवळीचा, आंदोलनाचा, अभिन्न भाग बनले आहेत. Author. Dr. Babasaheb Ambedkar Publication. Vinimay Prakashan

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
180.00
समुदायाने जोडले
बंद